सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन झाल्यास 1 ग्लास धण्याचे पाणी प्यावे.
मधुमेहावर धण्याचे पाणी रामबाण उपाय आहे.
नियमित धण्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
धण्याच्या पाण्याच्या सेवनामुळे केसगळती थांबते आणि केसांची वाढ चांगली होते.
धण्याचे पाणी नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
धण्याचे पाणी चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
नियमित धण्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होते.
पोटातील जळजळ, गॅस, पोटदुखी या समस्यांवर धण्याचे पाणी फायदेशीर आहे.
धण्याचे पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास थायरॉईड कमी होण्यास मदत होते.
धण्याचे पाणी अल्सरची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.