उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला अनेक राज्यात तापमानात घट होत आहे. महाराष्ट्रातही थंडी वाढली परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा घसरला देशाच्या विविध भागात थंडी वाढली