राज्यात पारा घसरला राज्यात थंडी वाढली, रब्बी पिकांसाठी थंडी फायद्याची पारा घसरला थंडी वाढली महाराष्ट्रासह उत्तर भारतही गारठला राज्याच्या विविध भागत थंडीचा कडाका वाढला नाशिकमध्ये कडाक्याची थंडी रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा चटका अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास मुंबईसह कोल्हापूर आणि पुण्यातही तापमानात वेगानं घट