उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला



देशाच्या विविध भागात थंडीची लाट



उत्तर आणि पश्चिम भारतात लवकरच थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता



थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार



थंडीचा जोर कधी कमी होणार याची नागरिक प्रतिक्षा करत आहेत.



येत्या 19 जानेवारीपासून म्हणजे गुरुवारपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात थंडीची लाट कमी होणार



थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या



19 जानेवारीपासून थंडीचा जोर कमी होणार



सध्या दिल्लीच्या अनेक भागांमध्ये आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम



डीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या