शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी किंवा कोणत्याही आजारासाठी डॉक्टर नेहमी नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.

नारळामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि फायटोकेमिकल्स असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात.

नारळ पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर करुन घरच्या घरी झटपट फेस मास्क तयार करु शकता.

फेस मास्क तुम्ही घरी कसा बनवू शकता आणि यामुळे तुमच्या चेहऱ्याला आश्चर्यकारक फायदे मिळतात.

हे मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात नारळाचं पाणी घ्या आणि त्यात गुलाब पाणी घाला.

तुमचा फेस मास्क तयार आहे. हा मास्क कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा.

ते सुकल्यावर पुन्हा कापसाने चेहऱ्यावर लावा. असे सुमारे चार ते पाच वेळा करा.

आता चेहरा धुवा आणि चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. हा मास्क लावल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा सॉफ्ट वाटेल.

नारळ पाणी तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर करते. नारळाच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पोटॅशियम असते आणि ते आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ ठेवते.