अनेक लोक कित्येक तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या स्क्रिनसमोर काम करतात.

आठ ते नऊ तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या स्क्रिनसमोर बसून तुम्ही काम करत असाल,

तर तुमच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

फॉलो करा या सोप्या टिप्स

रात्री झोपताना एका कापसावर गुलाब पाणी टाकून तो कापूस डोळ्यांभोवती फिरवा.

मुळे डोळ्यांना आराम मिळेल. तसेच कापूस गुलाब पाण्यामध्ये बुडवून तो डोळ्यांवर 15 मिनिटे ठेवू शकता.

ज्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

ज्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

आहारात गायीच्या तुपाचे सेवन तुम्ही करु शकता.

ज्यामुळे दृष्टीसाठी चांगली होते. त्यामुळे आहारात गायीच्या तुपाचा समावेश करा.

पचन क्रिया सुधारण्यासाठी त्रिफळा चुर्ण अनेक लोक खातात

ण त्रिफळा खाल्ल्याने दृष्टीही सुधारते हे फार कमी लोकांना माहिती आहे.