1

खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्याने काळे डाग कमी होतात आणि चेहरा चमकतो.

2

रोज रात्री झोपताना चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्यास चेहऱ्यावरील सूज कमी होईल.

3

त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.

4

मुरुमांच्या बॅक्टेरियाशी लढण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे.

5

खोबरेल तेलाचे दाहक-विरोधी गुणधर्म चेहऱ्यावरील जखमा भरण्यास मदत करते.

6

खोबरेल तेल मेकअप सहज काढण्यास मदत करते.

7

डोळ्यांखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

8

खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्याने पुरळ कमी होते.

9

अंगावर लाल चट्टे आणि खाज येत असल्यास खोबरेल तेलाचा वापर करावा त्यामुळे चेहऱ्याला थंडावा आणि आराम मिळतो.

10

खोबरेल तेल अंगाला लावून त्यानंतर थोड्या वेळाने गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.