हिवाळयात थंडीपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करतात.

यातच एक उपाय म्हणजे मफल आहे.

जाणून घ्या मफल कशी घ्यावी. ज्यामुळे तुम्ही सुंदर दिसाल.

तुम्ही मफलर जॅकेल वर घेत असला तर ती गळ्यात अडकवू शकतात.

मफलच्या दोन्ही बाजू एक सारख्या दिसतील अशी घ्यावी.

स्वेटरवर मफलर घेत असला तर ती तुम्ही मानेला गुंडाळू शकतात.

मफल मोकळी करून दिला तुम्ही गळयात टाकू शकतात.

तुम्ही स्वेट शर्ट सोबत मफलर घेऊ शकतात.

एक वेढा देऊन पण तुम्ही मफल घेऊ शकता. त्यामुळे ती जास्त लांब दिसत नाही.

तुम्ही ब्लेजरवर ही मफलर घेऊ शकतात.