केस रात्री बांधून ठेवल्याने ते कमी तुटतात. केस रात्री झोपताना बांधल्यास सकाळी फ्रिझी होत नाहीत. रात्री केस जास्त घट बांधू नका, थोडे सैल ठेवा. रात्री केसांना तेल लावून ,केस विंचरून झोपा त्यामुळे केसांना तेलाचे योग्य पोषण मिळेल. रात्री झोपताना केसांची वेणी घाला. केस बांधून झोपल्याने केसांची घनता कायम राहते. रात्री केस बांधून झोपल्यास सकाळी केस कोरडे होत नाहीत. केस बांधून झोपल्याने केस सिल्की आणि चमकदार होतात. केस बांधून झोपल्यामुळे केसांचे चांगले संरक्षण होते. रात्री केस बांधून झोपल्यास सकाळी केसांचा गुंता होत नाही. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.