कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी अडचणीत



कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळं किसान सभा आक्रमक



राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं कांद्याच्या दराबाबत हस्तक्षेप करावा



सरकारने कांदा उत्पादकांना मदत करावी



सरकारनं मार्ग न काढल्यास आंदोलन करण्याचा अजित नवलेंचा इशारा



सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा



सरकारनं कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी



राज्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत



कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका



सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी



Thanks for Reading. UP NEXT

Rice : देशात 700 लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाची खरेदी

View next story