'चक दे इंडिया' हा चित्रपट 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला.

हा चित्रपट रिलीज होऊन 15 वर्ष झाली आहेत. तरी देखील अनेक लोक आजही तो चित्रपट आवडीनं बघतात.

या चित्रपटात 'कोमल चौटाला' ही भूमिका साकारणाऱ्या चित्राशी रावतचा विवाह सोहळा पार पडला आहे.

चित्राशीनं ध्रुवादित्य भगनानीसोबत लग्नगाठ बांधली. गेली काही वर्ष चित्राशी ध्रुवादित्यला डेट करत होती.

या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत चित्राशी आणि ध्रुवादित्यचा विवाह सोहळा पार पडला.

चित्राशीच्या विवाह सोहळ्याला 'चक दे इंडिया' चित्रपटातील स्टार कास्टनं हजेरी लावली.

फोटोमध्ये चित्राशी ही सोनेरी डिझाइन असलेला पिवळ्या रंगाचा घागरा, गोल्डन ज्वेलरी आणि लाल ओढणी अशा ब्रायडल लूकमध्ये दिसत आहे.

चित्राशी ही गेली 11 वर्ष ध्रुवादित्यला डेट करत होती.

चित्राशी 'चक दे इंडिया' व्यतिरिक्त ​​'फॅशन', 'तेरे नाल लव्ह हो गया', 'लक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.