ठुमका क्विन सपना चौधरी ही तिच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकते



अनेक वेळा सपना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.



सपना चौधरी (Sapna Choudhary) वर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या वहिनीने केला आहे.



सपनाच्या वहिनीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे



तसेच, सपनाच्या आईवर आणि भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली आणि मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.



फरीदाबादच्या पलवल पोलीस स्टेशनमध्ये सपनाच्या वहिनीने सपनावर हुंड्यासाठी छळ, मारहाण यासह गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे.



सपना तिच्या डान्सिंग स्किल्सनं प्रेक्षकांची मनं जिंकते.



सपनावर गुन्हा दाखल झाल्यानं तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असं म्हटलं जात आहे.



सपना ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या नव्या गाण्यांची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते.



सपना तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.