चित्रांगधाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाईट मेकअपमध्येही तिचा लूक ग्लॅमरस वाटतोय. चित्रांगधाच्या या अदांवर तिचे फॅन्स फिदा आहेत. चित्रांगधा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे फॅन्स तिच्या नव्या फोटोंची आवर्जून वाट पाहत असतात. प्रत्येक लूकमध्ये चित्रांगधा सिंह हॉट दिसते. चित्रांगधाचा हा अंदाज वेगळाच आहे. तिचे स्टायलिश फोटो लगेच व्हायरल होतात. प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळी दिसतेय. सर्व फोटो Chitrangda Singh (@chitrangda)