BYD Atto3 असं या कराचे नाव असेल.


BYD कंपनी भारतात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार.


BYD Atto3 असं या कराचे नाव असेल.


इलेक्ट्रिक SUV BYD Atto3 चा टीझर रिलीज.


याची किंमत 25 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत असू शकते.


BYD Atto3 मध्ये एक सिंक्रोनस मोटर वापरली जाणार आहे.


एका चार्जमध्ये गाठणार 320 किमीचा पल्ला