SUV Q7 चे लिमिटेड एडिशन लॉन्च.


ऑडीने या SUV मध्ये 3.0L इंजिन दिले आहे.


जे 335bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते.


0 ते 100 किमी प्रतितासचा वेग केवळ 5.9 सेकंदात पकडते.


ही SUV कमाल 250 किमी/तास वेगाने धावू शकते.


याची रूपरेषा ही पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे.