Citroen C5 Aircross भारतात लॉन्च. कंपनीने या कारची किंमत 36.67 लाख रुपये ठेवली आहे. ही कार फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. Citroen C5 Aircross मध्ये कंपनीने बरेच अपडेट केले. यात 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 177 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरते करते.