देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. टाटा मोटर्स लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. टाटा आपल्या Tiago चे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात उतरवणार. Tiago EV ची किंमत 12.5 लाख असू शकते. ही EV पूर्ण चार्ज केल्यावर 250 किमीची रेंज देईल.