यावर्षी तांदळ्याच्या निर्यातीत वाढ दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीतही देशात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीत वाढ, वाणिज्य मंत्रालयाकाडून आकडेवारी जाहीर गव्हाच्या निर्यातीतही मोठी वाढ गव्हाच्या निर्यातीत 29.29 टक्के वाढ गव्हाच्या निर्यातीतील वाढ ही 1 हजार 508 दशलक्ष डॉलर्सपर्यंत नोंदवली गेली आहे. डाळींच्या निर्यातीतही वाढ डाळींच्या निर्यातीत 90.49 टक्क्यांची वाढ बासमती तांदळाच्या निर्यातीत 39.26 टक्के वाढ झाली आहे