पचनसंस्था निरोगी राहते.



वजन कमी होण्यास मदत होते.



भूक कमी लागते, आवश्यक तेवढंच अन्न पोटात जातं.



थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.



सकाळी उठताच मुबलक पाणी प्यायल्याने तणाव कमी होतो.



त्वचा चांगली राहते.



केसांचे सौंदर्य सुधारते.



पचनक्रिया अधिक चांगली होते.



दिवसभर चांगले रक्ताभिसरण होतं.



त्वचेवर सुरकुत्या लवकर येत नाहीत