शरीर निरोगी आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.



सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.



सकाळी झोपून उठल्यानंतर शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते.



रिकाम्या पोटी पाणी पिल्याने डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.



पण जास्त प्रमाणात पाणी पिल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.



त्यामुळे नेहमी योग्य प्रमाणात पाणी प्यावे.



पोटाची संबंधित समस्या दूर करण्यास पाणी फायदेशीर ठरु शकते.