मूग हे खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात. भिजवलेले मूग हे अधिक फायदेशीर असतात. मूगामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषण तत्वे आढळतात. जाणून घेऊया मूग खाण्याचे फायदे उर्जा वाढण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरु शकते. रक्तदाब नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते. डोळ्यांसाठी चांगले असते.