महिंद्रा अँड महिंद्राने Mahindra Thar 2WD भारतात लॉन्च केली.



ही महिंद्राची सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे.



महिंद्राची प्रतीक्षा ग्राहक अनेक महिन्यांपासून करत होते.



ज्याची प्रतीक्षा ग्राहक अनेक महिन्यांपासून करत होते.



ही SUV कार पूर्वी फक्त 4X4 पर्यायात उपलब्ध होती.



आता ती 4X2 पर्यायातही आली आहे.



नवीन महिंद्रा थारची प्रारंभिक किंमत 9.99 लाख रुपये आहे.



ही कार 10,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.



कंपनी 14 जानेवारीपासून याची डिलिव्हरी सुरू करणार आहे.



ही कार भारतात मारुतीच्या जिम्नी कारला टक्कर देईल.