म्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने

म्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला

1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस सेक्‍टरमध्‍ये अनेक मार्केटमध्‍ये



स्वतःचीचांगली स्थिती असल्याचा गैरवापर केल्‍यामुळे गुगलवर ही कारवाई करण्‍यात आली आहे.

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला अयोग्य व्यवसाय थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला अयोग्य व्यवसाय थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

आयोगाने गुरुवारी अधिकृत माहितीत सांगितले की,

आयोगाने गुरुवारी अधिकृत माहितीत सांगितले की,

गुगलला निर्धारित वेळेत त्यांच्या कामकाजात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

CCI इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.



Google Android OS चालवते आणि व्यवस्थापित करते

Google Android OS चालवते आणि व्यवस्थापित करते