राज्यात कापसाच्या दरात घसरण



शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून



कापसाच्या दरात वाढ होणार का?



सध्या कापसाला 7 ते 8 हजारांचा दर मिळत आहे



वर्ध्यात कापसाच्या दरात घसरण



कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत



मागील वर्षी हाच दर 11 ते 12 हजार रुपयांच्या दर मिळत होता.



अतिवृष्टी आणि कापाशिवरील रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात घट



कापसाच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत



कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.