थंडीच्या दिवसात ओठ फाटण्याची समस्या दिसू येते

कधी कधी आपल्याला ओठावर वारंवार जीभ लावणे इत्यादी सवाई मुळे ओठांवर भेगा देखील पडतात

ग्लॉसी लिपस्टिक चा वापर करून ओठांचा ओलावा राखता येतो

तसेच लोणी वापर देखील आपण करू शकतो

लोणी आणि मीठ एकत्र करून मसाज देखील करता येतो

कोरडे ओठ झाल्यास व्हॅसलिन किंवा लिंबाचा रस लावा

ओठ काळे पडल्यास कच्च दूध प्या

त्यावर केसर लावल्यास ओठ गुलाबी असे दिसून येतील

ओठ नरम राहण्यासाठी शेंगदाण्याचे तेल लावा

नंतर नरम कपड्याने पुसून घ्या