चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर अनेकदा तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.