अनेकदा लोकं घोरण्यामुळे त्रस्त असतात.



तसेच ते इतकं का घोरतात याविषयी देखील त्यांना जाणून घ्यायचं असतं.



तसं पाहायला गेलं तर तुम्ही तुमचं घोरणं औषधांनी बंद करु शकत नाही.



घोरणं कमी करण्यासाठी काही उपाय आहेत.



नेजल स्ट्रिप्स किंवा नेजल डायलेटरचा वापर करुन तुम्ही तुमचं घोरणं नियंत्रित करु शकता.



पुदीना, दालचिनी, लसूण, तूप यांच्या मदतीने तुम्ही तुमचं घोरणं नियंत्रित करु शकता.



काही आयुर्वेदिक उपाय करुन देखील तुम्ही तुमचं घोरणं नियंत्रणात आणू शकता.



वाफ घेऊन देखील घोरण्यामध्ये फरक पडतो.



घोरण्यासाठी योगा हा एक अत्यंत चांगला उपाय आहे.



जास्त लठ्ठपणा असलेले लोक घोरण्याच्या त्रासाने त्रस्त असतात.