अनेक जण शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करतात.

पण, तूम्हाला माहितीये का? चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास त्याचे मोठे दुष्परिमाण होऊ शकतात.

व्यायाम करताना घाई गडबड केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

तसेच जबरदस्ती व्यायाम करू नये.

कोणत्याही तज्ज्ञांच्या माहिती शिवाय व्यायाम केल्यास शारीरिक नुकसान होऊ शकते.

व्यायाम करतांना झालेली एक छोटीशी चूक तुम्हला बेड रेस्ट घेण्यास भाग पडू शकते.

तसेच टाचांवर जॉगिंग करणे हे त्रासदायक ठरते.

टाचांवर जॉगिंग केल्याने घोट, गुडघे आणि संपूर्ण पायावर भार येऊ शकतो.

त्यामुळे लवकर थकवा तर येतोच पण, तुमच्या व्यायामात अडथळाही येऊ शकतो.

तसेच व्यायाम करताना योग्य ती काळजी घ्यायाला हवी.