जेवण बनवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.

जेवण बनवण्यासाठी चांगल्या तेलाचा वापर करणे महत्वाचे असते.

जाणून घ्या काही पौष्टिक तेलांबद्दल

जेवण बनवण्यासाठी द्राक्षाच्या तेलाचा वापर करावा.

अनेक आजारांसाठी तिळाचे तेल फायदेशीर मानले जाते.

व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असेल ॲव्होकॅडो तेलाचा वापर करावा.

या शिवाय जेवण बनवण्यासाठी या तेलांचा वापर करा.

सूर्यफुलाचे तेल

मोहरीचे तेल

या तेलांचा वापर तुम्ही जेवण बनवण्यासाठी करू शकतात.