अनेकांना चॉकलेटपेक्षा च्युईंगम चघळायला जास्त आवडतं.

पण, तुम्हीही च्युईंगमबाबत अनेक गोष्टी ऐकल्या असतील.

च्युईंगमबाबत सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये तथ्य नसलं तरी, त्या घाबरवणाऱ्या असतात.

अशीच एक च्युईंगमबाबतची अफवा म्हणजे, च्युईंगम डुकराच्या चरबीपासून बनवतात.

पण, खरं हे आहे की, च्युईंगममध्ये डुकराच्या चरबीचा अजिबात वापर केला जात नाही.

मुळात च्युईंगम बनवण्यासाठी जनावरांची चरबी किंवा मांस वापरलंच जात नाही.

च्युईंगम केवळ व्हेज सोर्सचा वापर करुन बनवलं जातं.

जर तुम्ही च्युईंगमबाबतची अफवा ऐकून ते खाणं टाळत असाल, तर आजपासून बिनधास्त खा!

च्युईंगम बनवण्यासाठी सॉफ्टनिंग, फ्लेवरिंग, पॉलीयल कोटिंगचा वापर करतात

यामध्ये ब्युटाडाइन स्टायरिन रबर, आयसोप्रीन, पॅराफिन यांसारखे केमिकल्स वापरतात