आजकाल मधुमेहाची समस्या ही सर्वसामान्य झाली आहे.

मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांनाही गूळचे सेवन करावे का?

मधुमाच्या रुग्णांनी गुळाचे सेवन करू नये असे सांगितले जाते.

100 ग्रॅम गुळात 98 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात.

साखरेत 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळतात.

त्यामुळे मधुमेच्या रुग्णांनी गुळाचे सेवन करणे टाळावे.

मधुमेहाचे रुग्ण कमी प्रमाणात गुळाचे सेवन करू शकतात.

ऑरग्यानिक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या गुळाचे सेवन फायदेशीर मानले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.