आवळा आरोग्यासाठी खूप पौष्टीक मानला जातो.

आवळा शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो.

जाणून घ्या आवळ्याचे काय काय फायदे आहेत.

पचनक्रियेसाठी उत्तम मानला जातो.

आवळ्याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.

तसेच वजन कमी करण्यासाठी देखील आवळा फायदेशीर मानला जातो.

रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

आवळ्याचे सेवन हृदयासंबंधी समस्यांवर फायदेशीर मानले जाते.

तसेच आवळ्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.