हिवाळ्याच्या दिवसात अनेक लोक शरीर तंदुरस्त ठेवण्यासाठी अंड्याचे सेवन करतात.



अंड्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.



पण अंड्याचे जास्त सेवन केल्याने नुकसान देखील होऊ शकते.



कारण अंड्यांना पचण्यास वेळ लागतो.



त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतो.



याशिवाय प्रोटीन गट हेल्थचे देखील नुकसान होऊ शकते.



अंड्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते.



हृदयाचे आजार असणाऱ्यांनी अंड देखील योग्य प्रमाणात खायला हवे.



काही लोकांना जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्यास ऍलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.



त्यामुळे अंड्याचे सेवन केल्याने ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.