BYD ने नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.


Atto 3 असं या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे.


भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची दुसरी कार आहे.


कारमध्ये ग्राहकांना 60.49kWh चा बॅटरी पॅक मिळणार.


या बॅटरी पॅकमध्ये ही कार 521 किमीची रेंज देईल.


ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडू शकते.