टोयोटाने देशातली पहिली फ्लेक्स इंधनवर धावणारी कार लॉन्च केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित ही कार लॉन्च करण्यात आली. या लॉन्चिंग कार्यक्रमात गडकरी यांनी स्वतःही ही कार चालवली. ही गाडी आल्यानंतर आता लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कारमध्ये 1.8-लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले. जे 20 टक्के ते 100 टक्के इथेनॉल मिश्रणावर धावू शकते.