Ducati Multistrada V4 Pikes Peak भारतात लॉन्च. या बाईकची किंमत 31.48 लाख रुपये आहे. डुकाटी या वर्षी नोव्हेंबरमध्ये या बाईकची डिलिव्हरी सुरू करणार. यात 1158cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन V4 GrandTurismo आहे. जे युरो-5 अनुरूप इंजिन आहे.