मारुती सुझुकीने आपल्या 'एस-क्रॉस' कारला ब्रेक दिला आहे.


कंपनीने ही कार आपल्या वेबसाइटवरून हटवली आहे.


ही कार 2015 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती.


आता 7 वर्षानंतर ही कार बंद करण्यात आली आहे.


एस-क्रॉस हे कंपनीच्या नेक्सा ब्रँडचे पहिले मॉडेल होते.


ज्याची आतापर्यंत 1.69 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.