कंपनी 22 ऑक्टोबर रोजी नवीन इलेक्ट्रिक उत्पादन लॉन्च करणार.


ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांची माहिती.


कंपणी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते.


जी S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विद्यमान रेंजपेक्षा किफायतशीर असेल.


कंपनी आपल्या विस्ताराच्या काही नवीन योजना देखील उघड करू शकते.


ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये लॉन्च होणार.