फक्त 20 हजार रुपयांत बचत कशी करावी?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

कमी पगारात खर्च भागवणं काही सोपं काम नाही

Image Source: Pexels

उदाहरणार्थ, जर तुमचा पगार फक्त 20 हजार रुपये असेल तर

Image Source: Pexels

या पगारात घरखर्च आणि रोजचे खर्च भागवणं काही सोपं काम नाही.

Image Source: Pexels

येऊया जाणून घेऊया की, 20 हजार रुपयांच्या पगारात खर्च आणि बचत कशी करावी?

Image Source: Pexels

सर्वात आधी 10 हजार रुपये खर्च करा, ज्यात भाडे, जेवण, वीज, पाणी, मोबाईल बिल इत्यादींचा समावेश असेल.

Image Source: Pexels

यात 6 हजार रुपये वैयक्तिक गरजांवर खर्च करा, ज्यात फिरणं, मनोरंजन आणि इतर छंद यांचा समावेश असेल.

Image Source: Pexels

उर्वरित 4 हजार रुपये बँक बचत, एफडी, एसआयपी इत्यादींमध्ये टाका.

Image Source: Pexels

अनावश्यक खर्चा टाळा ज्यामध्ये बाहेरचे जेवण, खरेदी इत्यादी गोष्टी येतात.

Image Source: Pexels

खरेदीवर यूपीआई आणि डिजिटल वॉलेटवर मिळणाऱ्या कॅशबॅकचा लाभ घ्या

Image Source: Pexe;ls