चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी नियम काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

अंतराळात फिरणं आणि चंद्रावर जीवनाचं स्वप्न आता केवळ विज्ञान कथांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही...

Image Source: Pexels

चंद्रावर जमीन खरेदीची संकल्पना लोकांचे लक्ष वेधून घेत आहे

Image Source: Pexels

आजकाल अनेक खाजगी कंपन्या आणि संस्था दावा करतात की, ते चंद्रावर जमीन विकू शकतात

Image Source: Pexels

जर तुम्ही चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घेऊया की, चंद्रावर जमीन कशी खरेदी करायची?

Image Source: Pexels

चांदवर जमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीर तरतूद नाही.

Image Source: Pexels

पण काही कंपन्या, जसं की लूना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री, चंद्रावर जमीन विकतात.

Image Source: Pexels

1967 च्या बाह्य अवकाश करारानुसार, चंद्रावर आणि इतर ग्रहांवर कोणाही व्यक्तीचा अधिकार नसतो.

Image Source: Pexels

यासाठी, या कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन, तुम्ही तुमच्या आवडीचा एक एकर भूखंड निवडू शकता.

Image Source: Pexels

वेबसाईटवर नोंदणी करून आणि निश्चित रक्कम भरून तुम्ही प्लॉट खरेदी करू शकता.

Image Source: Pexels

चंद्रावर भूखंडाची किंमत तशी फार कमी असते, पण हे सगळं आता फॅशन म्हणूनच मानलं जातं.

Image Source: Pexels