घर खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर फसवणूक होईल!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

आजकाल घर खरेदी करणं सोपं राहिलेलं नाही. तसेच, घरांच्या किमतीही आभाळाला भिडल्या आहेत.

Image Source: Pexels

घर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील...

Image Source: Pexels

जर तुम्हाला कायदेशीर अडचणीत पडायचं नसेल तर, काही गोष्टींची आवश्यक तपासणी करा.

Image Source: Pexels

घर खरेदी करताना, बहुतेक खरेदीदार सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे, मालकांची पडताळणी करायला विसरतात.

Image Source: Pexels

अशा परिस्थितीत, घराच्या कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करा.

Image Source: Pexels

विक्रेत्याची ओळख आणि मालमत्ता विकण्याचा कायदेशीर अधिकार तपासा.

Image Source: Pexels

असं न केल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता...

Image Source: Pexels

तुम्ही ज्या तज्ज्ञाला घरासंबंधी कागदपत्रं दाखवू इच्छिता, त्याची निवड स्वतः करा, बिल्डर किंवा दलालाकडून करून घेऊ नका.

Image Source: Pexels

या गोष्टीची खात्री करा की, तुम्ही जे घर खरेदी करत आहात, त्यावर कोणतीही कायदेशीर समस्या किंवा दावा नसावा.

Image Source: Pexels

या गोष्टीचीही खात्री करा की, घरासाठी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज बाकी नाही.

Image Source: Pexels