PF चे पैसे कधी काढता येतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

EPFO अंतर्गत काम करणार्‍या व्यक्तीचं EPFO खातं व्यवस्थापित केलं जातं.

Image Source: pixabay

EPF किंवा PF खात्यात दर महिन्याला पगाराचा काही हिस्सा जमा होतो.

Image Source: pixabay

आणि ही रक्कम सामान्यपणे निवृत्तीनंतर मिळते, पण काही परिस्थितीत ती यापूर्वीही काढता येते.

Image Source: pixabay

नोकरी करत असताना पीएफचे पैसे कितीही वेळा काढता येतात, पण किती रक्कम काढता येईल, यावर मर्यादा घातलेली आहे.

Image Source: pixabay

वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी तुम्ही पीएफमधील रक्कम 6 महिन्यांच्या वेतनाइतकी काढू शकता.

Image Source: pixabay

आणि गृहकर्ज फेडण्यासाठी तुम्ही पीएफमधील 90 टक्के रक्कम काढू शकता.

Image Source: pixabay

पीएफ सुरू झाल्यावर 7 वर्षांनंतर लग्नाच्या खर्चासाठीही पैसे काढता येतात.

Image Source: pixabay

नवं घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी देखील पीएफचे पैसे काढता येतात.

Image Source: pixabay

या अंतर्गत, तुम्हाला एकाच वेळी पैसे काढण्याची सुविधा मिळते.

Image Source: pixabay