14 कॅरेट सोन्याचे दागिने कसे दिसतात?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

14 कॅरेट सोन्यात अंदाजे 58.5 टक्के शुद्ध सोने असते.

Image Source: pexels

उर्वरित 41.5 टक्क्यांमध्ये तांबे, चांदी, जस्त आणि निकेलसारखे धातू मिसळले जातात.

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊयात 14 कॅरेट सोन्याचे दागिने कसे दिसतात?

Image Source: pexels

14 कॅरेट सोन्याचे दागिने इतर कॅरेटच्या तुलनेत अधिक मजबूत मानले जातात.

Image Source: pexels

14 कॅरेट सोन्याचे दागिने 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांपेक्षा थोडे फिकट दिसतात.

Image Source: pexels

14 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंचे मिश्रण असल्यामुळे, ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे त्याचा रंग थोडासा फिकट किंवा हिरवट होऊ शकतो.

Image Source: pexels

हवामानातील ओलसरपणा, घाम तसेच घरगुती स्वच्छता उत्पादनांमुळे या दागिन्यांची चमक कमी होण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

14 कॅरेट सोन्यापासून रिंग्ज आणि रोजच्या वापरासाठीचे दागिने तयार केले जातात.

Image Source: pexels

कारण 14 कॅरेट सोन्याचे दागिने अधिक मजबूत असतात आणि दैनंदिन वापरासाठी सहजपणे परिधान करता येतात.

Image Source: pexels