तुमचा CIBIL स्कोअर कसा सुधारू शकता?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यापूर्वी बँक तुमचा सिबिल स्कोअर तपासते.

Image Source: pexels

चांगला सिबिल स्कोअर (CIBIL score) असल्यास सहज कर्ज मिळते आणि व्याजदरही कमी लागतो.

Image Source: pexels

जर सिबिल स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळण्यास अडचण येते

Image Source: pexels

दरम्यान, तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर कसा सुधारू शकता, जाणून घ्या...

Image Source: pexels

कर्ज वेळेवर न भरल्यास स्कोअर घटू शकतो, त्यामुळे ऑटो-पे किंवा स्मरणपत्र लावा.

Image Source: pexels

सगळ्या क्रेडिट कार्डची देणी वेळेवर भरा, यामुळे क्रेडिट रिपोर्टवर वाईट परिणाम दिसतो.

Image Source: pexels

किमान कमीत कमी रक्कम भरा जेणेकरून थकबाकीदारांच्या यादीत तुमचे नाव येणार नाही.

Image Source: pexels

नियमितपणे आपली सिबिल रिपोर्ट तपासा, काही चूक आढळल्यास ती दुरुस्त करा

Image Source: pexels

पुन्हा पुन्हा कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज केल्यानेही स्कोअरवर वाईट परिणाम होतो

Image Source: pexels

एफडीच्या बदल्यात सुरक्षित क्रेडिट कार्ड घ्या, ज्यामुळे स्कोअर सुधारण्यास मदत होते.

Image Source: pexels