GST कपातीनंतर 35 हजार रुपयांचा AC कितीला मिळेल?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pixabay

सरकारनं अलिकडेच एयर कंडीशनरवर जीएसटीचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे.

Image Source: Pixabay

पहिला एसीवर 28% जीएसटी लागत होता, जो आता 18% केला आहे.

Image Source: Pixabay

हे नवे नियम 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे.

Image Source: Pixabay

GST कपातीनंतर एसीच्या किमतीत थेट परिणाम दिसून येईल.

Image Source: Pixabay

सर्वसाधारणपणे 1 टन ते 1.5 टनाचा एसी सुमारे 35000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळतो.

Image Source: Pixabay

सुरुवातीला 28% करांमुळे 35,000 रुपयांच्या एसीवर जवळपास 6,800 रुपये जीएसटी भरावा लागत होता.

Image Source: Pixabay

आता 18% टॅक्स लागल्यानंतर हा जीएसटी सुमारे 3,150 रुपयांवर येईल. म्हणजेच, ग्राहकांना थेट 10% पर्यंत बचत होईल.

Image Source: Pixabay

याचा अर्थ असा आहे की, 35000 रुपयांचा एसी आता सुमारे 31850 रुपयांना खरेदी करता येईल.

Image Source: Pixabay

याव्यतिरिक्त, आगामी फेस्टिव्हल सिझनमध्ये कार्ड डिस्काउंट आणि ऑफर्समुळे किंमत आणखी कमी होऊ शकते.

Image Source: Pixabay