बँकेचं चेकबुक ऑनलाईन कसं मागवायचं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा एखाद्याला पैसे देण्यासाठी चेकबुकचा वापर होतो.

Image Source: Social Media/X

चेकबुक बँक खातेधारकांना बँकेत जमा असलेल्या त्यांच्या पैशाचा वापर करण्याची परवानगी देतं.

Image Source: Social Media/X

तुम्हाला चेकबुक बँकेतून ऑनलाईन कसं मागवता येतं?

Image Source: pexels

नव्या चेकबुकसाठी तुम्ही ऑनलाईनसह अनेक प्रकारे अर्ज करू शकता.

Image Source: pexels

बँकेतून ऑनलाईन चेकबुक मागवण्यासाठी, तुमच्या बँकेच्या ऑनलाईन बँकिंग पोर्टल किंवा मोबाइल ॲपमध्ये लॉग इन करा.

Image Source: pexels

यानंतर चेकबुक विनंतीवर क्लिक करा आणि सेवा किंवा विनंती विभागात नवं चेकबुक विनंती या पर्यायावर क्लिक करा.

Image Source: pexels

आता तुम्ही डिटेल विभागात तुमचा खाते क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा.

Image Source: pexels

नव्या चेकबुकसाठी सर्व माहिती भरल्यानंतर, रिक्वेस्ट सबमिट करा.

Image Source: pexels

चेकबुकसाठी ऑनलाईन रिक्वेस्ट केल्यानंतर, किती दिवसांत चेकबुक आणि इतर माहिती ईमेलवर मिळेल.

Image Source: pexels