बँक मॅनेजरला किती पगार मिळतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आपल्या देशात बहुतेक तरुण बँकिंगची तयारी करतात

Image Source: pexels

अनेकदा लोक बँकेत नोकरी करण्यासाठी वेगवेगळे कोर्सही करतात

Image Source: pexels

कोर्स केल्यानंतर लोक बँकेत सर्वात जास्त मॅनेजर पदासाठी अर्ज करतात

Image Source: freepik

या पोस्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे कामाचा अनुभव देखील असायला हवा.

Image Source: freepik

जाणून घ्या की बँक मॅनेजरला किती पगार मिळतो.

Image Source: pexels

बँक मॅनेजरला 50 हजार ते 1 लाख रुपये प्रति महिना वेतन मिळते

Image Source: pexels

हे वेतन बँक मॅनेजरच्या अनुभवावर, बँकेचा प्रकार जसे की सरकारी किंवा खाजगी बँक आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

Image Source: pexels

सरकारी बँकामध्ये नोकरी मिळवण्यासाठी IBPS किंवा SBI PO ची परीक्षा पास करावी लागते.

Image Source: pexels

आणि अनेक खाजगी बँका MBA केलेल्यांना सरळ नोकरीवर घेतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels