आज सोन्याच्या दरात घसरण, कोणत्या शहरात किती दर?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META

सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे.

Image Source: META

सध्या सोन्याच्या दरात लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

Image Source: META

त्यामुळं खरेदीरांच्या शिखाला मोठा फट का बसत आहे.

Image Source: META

दरम्यान, आज सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे.

Image Source: META

त्यामुळं सोने खरेदी करणाऱ्यांना किंचीत दिलासा मिळाला आहे.

Image Source: META

जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याचे काय दर आहेत

Image Source: META

आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम 93040 रुपये दराने विकले जात आहे.

Image Source: META

कोलकाता, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादमध्येही हाच दर आहे.

Image Source: META

तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोने 93190 रुपये दराने व्यवहार करत आहे.

Image Source: META

कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत चांदीची किंमत समान आहे आणि ती रु. 109800 प्रति किलो.

Image Source: META

हैदराबाद आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 119800 रुपये प्रति किलो आहे.

Image Source: META