सोन्या चांदीच्या दरात का वाढ होत आहे?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META

इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भू राजकीय तणाव वाढला आहे.

Image Source: META

ज्यामुळं गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे.

Image Source: META

त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. क्रूड ऑईलच्या दरात 13 टक्क्यांची तेजी आली आहे.

Image Source: META

यामुळं जगभरात पुन्हा आर्थिक संकट वाढलं आहे.

Image Source: META

डॉलर इंडेक्समध्ये देखील कमजोरी पाहायला मिळाली.

Image Source: META

वाढत्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांकडून सोन्याचा साठा करण्यावर भर दिला जातो.

Image Source: META

सध्या चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.

Image Source: META

त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे.

Image Source: META