किमान वेतन असल्याने अनेकांना मिळणाऱ्या पगारात घरखर्च भागवणे आव्हानात्मक झालं आहे.



त्यामुळे स्वत:मध्ये कौशल्य विकसित करून पैसे कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते.



घरी बसून शिकण्यासाठी डिजिटल मार्केटिंग करता येते.



डिजिटल कौशल्य प्राप्त केल्यास इंटरनेटच्या जगात नक्की चांगला पर्याय मिळू शकेल.



वेबसाइट डेव्हलपमेंट शिकणेही चांगला पर्याय होऊ शकतो.



बेसिक वर्डप्रेस शिकून ठेवल्यासही पैसे कमावण्याची संधी आहे.



फक्त फेसबुकवर चॅट करून काहीच फायदा होणार नाही.



चांगले लिखाण करूनही पैसा मिळवता येऊ शकतो.



इमेल मार्केटिंगच्या माध्यमातून अनेक कंपन्या ग्राहक आकर्षित करतात.



लेखनात तुम्ही सक्षम असल्यास तुम्हीही फायदा मिळवू शकता.



डिजिटल युगात एसईओ जाणणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे



अनेक संस्था फक्त वेबसाइट एसईओ पाहण्यासाठी पैसे देऊन लोक ठेवतात. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या